Voter List Name Check:नमस्कार नागरिकांनो राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे दिनांक 15 ऑक्टोबर रोजी राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर दिनांक 20 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन दिनांक 29 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख होती व अर्ज मागे घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर होती ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर आता राज्यांमध्ये सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात आहे व येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी आपले नाव मतदान यादीमध्ये आहे का हे आपल्या मोबाईलवर तपासा फक्त एक मिनिटात.
मतदान यादीत तुमचे नाव तपासणीसाठी येथे क्लिक करा