मतदारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी ! सविस्तर माहिती जाणून घ्या?

Maharashtra Vidhansabha Election news:मोठी बातमी राज्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.आज राज्यामध्ये सर्व 36 जिल्ह्याच्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मतदान यादी तपासण्यासाठी येथे क्लिक करा 

याकरिता मतदार संघामधील मतदार यादीमध्ये मतदार असणे आवश्यक असते पण मात्र ते काही कारणास्तव वगळले गेल्यास तरी देखील आता मतदार नागरिकांना आता मतदान करता येणार आहे याविषयी निवडणूक आयोगाद्वारे पत्र काढून याबद्दल माहिती दिलेली आहे.

ज्यांची नावे यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर deleted असा शिक्का लागला आहे

ते लोक मतदान केंद्रावर form no 17 भरून आणि आपले voting कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत.

तरी विनंती आहे कि ज्यांची नावे यादीमध्ये दिसत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर येऊन वरील procedure follow करावी आणि मतदानाचा हक्क बजवावा.

Leave a Comment

Close Visit agrinews