मोठी बातमी महाविकास आघाडीचे जागावाटप काँग्रेस 105, ठाकरे गट 100, शरद पवार गट 85 जागा लढवणार !

Maha Vikas Aghadi seat allotment completed: निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीची जागा वाटप चर्चा सुरू झाली होती पण आता महायुतीतर्फे बीजेपी ने 99 उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता महाविकास आघाडीचे देखील जागावाटप पूर्ण झाले आहे महाविकास आघाडी काँग्रेस 105 ठाकरे गट 100 जागा तर शरद पवार गट 85 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

महाविकास आघाडी जागा वाटप पूर्ण झाल्यानंतर आता काही वेळातच संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या वषयी अधिकृत घोषणा केली जाणार आहे व लगेचच ठाकरे गट शरद पवार गट व काँग्रेस आपल्या उमेदवारांची घोषणा काही वेळात करणार आहे आणि उद्यापासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

Leave a Comment

Close Visit agrinews