निवडणुकीच्या अगोदर सादर केले गेलेल्या अंतिम अर्थसंकल्प मध्ये लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी व घोषणा देखील केली होती.लाडकी बहीण योजनेमार्फत पात्र व लाभार्थी महिलांच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जात होते.
महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा