राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच सध्या चांगला धुरळा उडाला आहे सध्या एका मागे एक महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाडीतील पक्ष सध्या आपापल्या उमेदवारांची घोषणा करत आहे व उमेदवारांची यादी जाहीर करताना दिसत आहे काल रात्री शिंदे गटाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आत्ताच राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी देखील आपल्या 38 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
या यादीमध्ये मतदारसंघ व उमेदवार यांची यादी आपण खाली दिलेली आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा