डिसेंबर 2024 मध्ये शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालये आणि बँकांना सुट्ट्या असणार आहेत. या महिन्यात काही विशेष दिवस आणि सणांमुळे विविध ठिकाणी सुट्ट्या लागतील. खाली या सुट्ट्यांची संपूर्ण यादी दिली आहे.
शाळा आणि महाविद्यालये सुट्ट्यांची यादी
डिसेंबर 2024 मध्ये विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांचा आनंद घेण्याची संधी आहे. नियमित रविवारी सुट्ट्यांशिवाय काही खास सुट्ट्या सुद्धा असतील
तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये मिळणार की नाही? नवीन यादी चेक करा
तारीख सुट्टीचे कारण सुटीचा दिवस
1 डिसेंबर 2024 रविवार
6 डिसेंबर 2024 महापरिनिर्वाण दिन शुक्रवार
8 डिसेंबर 2024 रविवार
15 डिसेंबर 2024 रविवार
22 डिसेंबर 2024 रविवार
25 डिसेंबर 2024 ख्रिसमस बुधवार
29 डिसेंबर 2024 रविवार
हिवाळ्याच्या सुट्ट्या
डिसेंबरमध्ये अनेक शाळांमध्ये हिवाळ्याच्या सुट्ट्याही मिळतात. विविध राज्यांनुसार या सुट्ट्यांमध्ये थोडासा बदल होतो.