दिवाळीला घरी मिठाई आणताय तर हा व्हिडिओ पहा ! पुन्हा मिठाई खाणार नाहीत
सोन पापडी बनवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने चर्चेचा विषय बनला आहे. कारण क्लिपमध्ये युजर्स सोनपापडी बनवणाऱ्या लोकांवरही प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे याची पुष्टी झालेली नाही. मात्र हा सोन पापडी बनवतानाचा व्हिडिओ असल्याचे क्लिपवरून स्पष्ट झाले आहे. सोन पापडी बनाने का व्हिडीओ दिवाळीत सर्वात जास्त फॉरवर्ड केलेला … Read more