मतदान कार्ड काढा,मतदान यादीत नाव लावा,मोबाईल मधून घर बसल्या | Voter id card online apply

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.राज्यात सुद्धा निवडणुकीचा धुमाकूळ चालू आहे व येत्या 20 नोव्हेंबरला राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

यासाठी जे महिला व पुरुष 18 वर्षावरील असणार आहेत या सर्वांना या निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता पात्र असणार आहेत पण मात्र यासाठी तुमच्या मतदारसंघातील मतदार यादी मध्ये तुमचे नाव असणे आवश्यक आहे.

याकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे काही दिवसापूर्वीच नवीन मतदार नोंदणी चालू केली होती या नोंदणी प्रक्रियेमध्ये आपण आपले नाव मतदान यादी मध्ये निवडू शकता. याविषयीच आज आपण सविस्तर माहिती या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

मतदान कार्ड कसे काढावे मतदान यादीत नाव कसे जोडावे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.

 

Leave a Comment

Close Visit agrinews